March 25, 2025 8:14 PM
रस्ते अपघातांमध्ये ६० टक्क्यापेक्षा जास्त मृत्यू १८ ते ४५ वयोगटातल्या व्यक्तींचे – मंत्री नितीन गडकरी
देशात रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूंपैकी ६० टक्क्यापेक्षा जास्त मृत्यू हे १८ ते ४५ वयोगटातल्या व्यक्तींचे असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी या...