February 16, 2025 2:41 PM
उत्तरप्रदेशमध्ये रस्ता अपघातात ४ जणांचा मृत्यू
उत्तरप्रदेशात बाराबंकी इथं पूर्वांचल एक्सप्रेस वेवर आज पहाटे रस्ता अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला तर ६ पेक्षा जास्त जखमी झाले. महाराष्ट्रातून अयोध्येकडे चाललेली टेंपो ट्रॅव्हलर गाडी चालक...