January 18, 2025 9:19 AM
राष्ट्रीय पोलाद प्राधिकरणाच्या पुनरूज्जीवनासाठी 11 हजार 440 कोटी रुपयांचा निधी मंजूर
राष्ट्रीय पोलाद प्राधिकरणाच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्रिय मंत्रीमंडळानं 11 हजार 440 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. असं माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल माध्यमा...