December 31, 2024 1:07 PM
भारतीय बँकांचा अनुत्पादक मालमत्ता दर्जा सुधारला
भारतीय बँकांचा अनुत्पादक मालमत्ता दर्जा सुधारला असून निव्वळ बुडीत कर्जाचं प्रमाण २ पूर्णांक ६ दशांश टक्के इतकं कमी झालं आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये नोंदवलं गेलेलं हे प्रमाण म्हणजे गेल्या ब...