January 23, 2025 9:01 PM
प्रजासत्ताक दिनी करण्यात येणाऱ्या संचलनाचा दिल्लीत सराव
प्रजासत्ताक दिनी करण्यात येणाऱ्या संचलनाचा सराव आज नवी दिल्लीत कर्तव्यपथावर करण्यात आला. सरावादरम्यान टी-90 टँक, नाग क्षेपणास्त्र यंत्रणा, आणि पिनाका रॉकेट यंत्रणेने देशाच्या लष्कराच्या ...