January 24, 2025 8:02 PM
आयआयटी मुंबईचे उपसंचालक मिलिंद अत्रे यांना प्रजासत्ताक दिनाचं आमंत्रण
येत्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत कर्तव्य पथावर पार पडणाऱ्या सोहळ्यासाठी आयआयटी मुंबईचे उपसंचालक मिलिंद अत्रे यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. ते गेली २० वर्षं आयआयटी मुंबईत विविध ...