January 3, 2025 9:51 AM
गेल्या दशकभरात देशात रोजगाराच्या प्रमाणात 36 टक्क्यांची वाढ- कामगार मंत्रालयाची माहिती
गेल्या दशकभरात देशात रोजगाराच्या प्रमाणात 36 टक्के एवढी लक्षणीय वाढ झाली आहे. 2014 ते 2024 या कालावधीत 17 कोटी अतिरिक्त रोजगारांची निर्मिती झाल्याची माहिती कामगार आणि रोजगार मंत्रालयानं दिली आहे. ...