December 12, 2024 1:46 PM
गव्हाच्या साठ्याच्या मर्यादेत बदल करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
गव्हाच्या साठ्याच्या मर्यादेत बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. हे बदल ३१ मार्च २०२५ पर्यंत लागू असतील. मोठे व्यापारी आणि घाऊक विक्रेत्यांसाठी गव्हाच्या साठ्याची मर्यादा आता ...