July 18, 2024 1:32 PM
बांगलादेशात सरकारी नोकर भरतीतील कोट्यात सुधारणेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण
बांगलादेशात, सरकारी नोकऱ्यांच्या भरतीसाठीच्या कोटा प्रणालीमध्ये सुधारणा व्हावी या मागणीसाठी विद्यापीठांतील विद्यार्थी आणि शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला गेल्या दोन दिवसांत ...