August 5, 2024 10:10 AM
देशात विक्रमी इंधन वायू उत्पादन, पंतप्रधानांकडून प्रशंसा
विकसित भारताचं उद्दीष्ट साध्य करण्याच्या दृष्टीनं उर्जा क्षेत्रातलं स्वावलंबन अतिशय महत्त्वाचं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशानं इंधन वायू उत्पादनाच्या क्षेत्रा...