डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

April 13, 2025 7:12 PM

IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा राजस्थान रॉयल्सवर ९ गडी राखत विजय

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज जयपूर इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं राजस्थान रॉयल्सवर ९ गडी राखत विजय मिळवला. बेंगळुरुनं १७ षटक आणि ३ चेंडूत १७५ धावा केल्या. राजस्थान रॉयल्स...