April 10, 2025 2:42 PM
IPL: क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्समधे आजचा सामना
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बेंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर सामना होणार आहे. सामन्याला संध्याकाळी साडेसात वाजता सुरुवात हो...