October 30, 2024 6:45 PM
भारताचा परकीय चलन साठा ६८८ अब्ज २७ कोटी अमेरिकी डॉलर्सवर
भारतीय रिझर्व बँकेनं काल एप्रिल ते सप्टेंबर २०२४ या कालावधीसाठी परकीय चलन साठा व्यवस्थापनाबाबतचा ४३ वा अर्धवार्षिक अहवाल प्रकाशित केला. १८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत भारताकडे एकूण ६८८ अब्ज २७ क...