December 22, 2024 1:54 PM
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं रविचंद्रन अश्विन यांना भावनिक पत्र
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रविचंद्रन अश्विन यांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना भावनिक पत्र लिहिलं आहे. क्रिकेट आणि देशासाठी अश्विन यांनी दिलेल्या ...