March 20, 2025 10:21 AM
राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यानात उद्यम उत्सवाचं आयोजन
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दिल्लीत राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान इथं आयोजित उद्यम उत्सवात सहभागी होणार आहेत . केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने याचं आयोजन केल असून, या ...