February 28, 2025 7:11 PM
रणजी करंडक : अंतिम सामन्यात केरळच्या पहिला डावात ३४२ धावा
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत, नागपूर इथं सुरु असलेल्या अंतिम सामन्यात आज तिसऱ्या दिवसअखेर केरळचा पहिला डाव ३४२ धावांवर संपला. त्यामुळे विदर्भाला पहिल्या डावात ३७ धावांची आघाडी मिळाली. ...