February 26, 2025 3:21 PM
Ranji Trophy Final : विदर्भ आणि केरळ यांच्यात विजेतेपदासाठी लढत
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी विदर्भ आणि केरळ यांच्यातल्या अंतिम सामन्याला आज नागपूरमधे सुरुवात झाली. केरळनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. त्या...