February 21, 2025 7:49 PM
रणजी करंडक : विदर्भ आणि केरळनं पटकावलं अंतिम सामन्यात स्थान
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विदर्भ आणि केरळनं अंतिम सामन्यात स्थान मिळवलं आहे. नागपुरात झालेल्या उपांत्य सामन्यात विदर्भानं मुंबईवर ८० धावांनी विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. विजयासाठी वि...