April 6, 2025 3:10 PM
रामनवमीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन
हिंगोलीत संकटमोचन हनुमान मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. लहान मुलांनी श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांचा देखावा केला होता. नागपुरातही उत्साहाचं वातावरण असून पोद्दारेश्वर र...