November 30, 2024 3:21 PM
उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाची जागा रिपब्लिकन पक्ष घेईल – मंत्री रामदास आठवले
येणाऱ्या काळात उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाची जागा रिपब्लिकन पक्ष घेईल, त्या दृष्टीने रिपब्लिकन पक्षाची वाटचाल सुरू असल्याचं पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सां...