February 20, 2025 1:06 PM
ईपीएल प्रणालीचं के. राममोहन नायडू यांच्या हस्ते उद्धघाटन
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी आज देशातील वैमानिकांसाठीच्या इलेक्ट्रॉनिक व्यक्तीगत परवाना म्हणजेच ईपीएल प्रणालीचं उद्धघाटन केलं. या नव्या परवाना पद्धतीम...