January 11, 2025 9:44 AM
राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याचं तीन दिवसीय आयोजन
अयोध्येतल्या भव्य राम मंदिरात राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याचा आज वर्धापनदिन आहे. त्यानिमित्तानं तीन दिवसांचा भव्य उत्सव आजपासून सुरू होणार आहे. गेल्या वर्षी २२ जानेवारी रोजी पंतप्रधानां...