January 24, 2025 1:29 PM
राम गोपाल वर्मा यांना चेक बाउन्स प्रकरणात तीन महिन्यांचा कारावास
अंधेरी दंडाधिकारी न्यायालयानं काल प्रसिद्ध चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांना चेक बाउन्स प्रकरणात तीन महिन्यांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसंच वर्मा यांनी तीन महिन्यांच्या आत...