August 20, 2024 9:45 AM
देशातल्या विविध शाळांमधल्या विद्यार्थ्यांसोबत राष्ट्रपतींनी साजरा केला राखीपौर्णिमेचा सण
देशभरातल्या विविध शाळांमधल्या विद्यार्थ्यांसोबत राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी काल राखीपौर्णिमेचा सण साजरा केला. 16 राज्यांमध्ये विविध सरकारी शाळांमधल्या 180 विद्यार्थ्यांनी राष्ट्रपत...