December 16, 2024 7:27 PM
राज्यसभेत भारताच्या राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी वाटचालीवर विशेष चर्चा
काँग्रेसनं राज्यघटनेत ज्या सुधारणा केल्या त्या लोकशाहीला बळकट करण्यापेक्षा स्वत:च्या कुटुंबाला मदत म्हणून आणि सत्ता वाचवण्यासाठी केल्या, असा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन ...