December 21, 2024 9:07 AM
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अर्थमंत्र्यांसोबत अर्थसंकल्पपूर्व चर्चा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल राजस्थानमधील जैसलमेर इथं राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अर्थमंत्र्यांसोबत अर्थसंकल्पपूर्व चर्चा केली. या बैठकीत केंद्रीय अर्थ राज...