October 7, 2024 3:14 PM
बच्चु कडूंना धक्का, प्रहारचे आमदार राजकुमार पटेल शिवसेनेच्या वाटेवर
आमदार बच्चु कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार राजकुमार पटेल हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. येत्या १० ऑक्टोबरला मुख्यमंत्री शिंदे मेळघाट दौऱ्यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीत आ...