January 24, 2025 6:42 PM
राजभवनात उत्तर प्रदेश तसंच दादरा, नगर हवेली, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचा स्थापना दिवस साजरा
'एक भारत श्रेष्ठ भारत' कार्यक्रमांतर्गत आज मुंबईत राजभवन इथं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत उत्तर प्रदेश तसंच दादरा, नगर हवेली, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचा स्थापना दिवस ...