April 17, 2025 11:28 AM
आयपीएल – दिल्ली कॅपिटल्स कडून राजस्थान रॉयल्सचा पराभव
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सनं काल रात्री झालेल्या थरारक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. दिल्लीत अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं ५ गडी बा...