February 21, 2025 7:28 PM
राज ठाकरेंनी घेतली मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली. या भेटीत दोन विषयांवर चर्चा झाल्याची माहिती ठाकरे यांनी या भेटीनंतर माध्यमांना दिली. ...