August 30, 2024 1:36 PM
भारताचा जीडीपी वाढीचा दर चालू वर्षात ७ पूर्णांक २ दशांश टक्के राहील असा मूडीजचा अंदाज
भारताचा जीडीपी वाढीचा दर चालू वर्षात ७ पूर्णांक २ दशांश टक्के राहील असा अंदाज मूडीज या पतमानांकन संस्थेनं वर्तवला आहे. यापूर्वी या वर्षासाठी भारताचा जीडीपी वाढीचा दर ६ पूर्णांक ८ दशांश टक्...