July 16, 2024 7:25 PM
येत्या दोन दिवसात राज्याच्या चारही विभागांमधे पाऊस
गेल्या चोवीस तासात कोकणात काही ठिकाणी जोरदार, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुत...