September 23, 2024 7:28 PM
मुंबईसह राज्याच्या विविध जिल्ह्यांत जोरदार पावसाची हजेरी
राज्यात कालपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाच्या जोरदार सरी अधूनमधून येत आहेत. रत्नागिरीत आज दुपारपासून मळभ होतं मात्र संध्याकाळी जोरदार पावसाला सुरुव...