April 6, 2025 9:35 AM
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन करणार
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके आज श्रीलंकेतल्या अनुराधापुरा इथं महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत. भारतीय मदतीने विकसित केलेल...