January 28, 2025 12:58 PM
बांग्लादेशातल्या रेल्वे कर्मचाऱ्यांचा आजपासून संप
निवृत्तीनंतरचे विशेष लाभ मिळावेत आणि अन्य काही मागण्या करत बांग्लादेशातले रेल्वे कर्मचाऱ्यांनी आजपासून संप पुकारला. याचा मोठा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. संपावर तोडगा काढण्यासा...