January 22, 2025 8:32 PM
जळगावमध्ये पाचोऱ्याजवळ रेल्वे अपघातात ११ जणांचा मृत्यू, १४ जखमी
जळगाव-पाचोरा दरम्यान परधाडे गावाजवळ आज झालेल्या रेल्वे अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. मृतांच्या कुटुंबियांना राज्य स...