January 15, 2025 6:52 PM
ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते रघुनाथ तळवलकर यांचं निधन
मुंबईतले ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते रघुनाथ तळवलकर यांचं काल मुंबईत वार्धक्यानं निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. मुंबईत भूदान यज्ञ समिती, मुंबई सर्वोदय मंडळाची स्थापना झाल्यानंतर सुरवाती...