January 6, 2025 8:23 PM
जलसंपदा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समिती बैठक
कुकडी आणि घोड प्रकल्पातून प्रत्येकी चार आवर्तन लाभक्षेत्रातल्या जमिनीला देण्याचा निर्णय आज अहिल्यानगर इथं झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जलसंपदा मंत्री राधाकृष...