January 14, 2025 3:11 PM
देशातल्या ६३२ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची लागवड
या हंगामात देशातल्या ६३२ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची लागवड झाली आहे, असं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं आज प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. गव्हाच्या लागवडीत गेल्या वर्ष...