January 1, 2025 1:49 PM
जागतिक ब्लिट्झ बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आर. वैशाली पराभूत
जागतिक ब्लिट्झ बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांचं विजेते पद मॅग्नस कार्लसन आणि यान निपोनमीशी यांना संयुक्तरित्या जाहीर झालं आहे. न्यूयॉर्कमध्ये काल झालेला अंतिम सामना बरोबरीत सुटल्...