January 17, 2025 1:38 PM
भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही.सिंधुचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची महिला खेळाडू अग्रमानांकीत पी. व्ही. सिंधुने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर मैदानात काल झालेल्या सामन्यात तिन...