February 21, 2025 8:06 PM
नवी दिल्लीत उद्यापासून पुसा कृषी विज्ञान मेळाव्याचं आयोजन
यंदाच्या पुसा कृषी विज्ञान मेळाव्याचं आयोजन उद्यापासून नवी दिल्लीत होणार आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन होईल. तीन दिवस च...