April 9, 2025 10:27 AM
पंजाब किंग्जने चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा अठरा धावांनी केला पराभव
आयपीएल क्रिकेटमध्ये काल पंजाब किंग्जने चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा अठरा धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्ज संघाने वीस षटकांत सहा बाद २१९ धावा केल्या. तर प्रत्युत्तरादाखल ...