March 14, 2025 10:08 AM
येत्या २१ मार्चपासून पंजाबचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
पंजाबचा 2025-26 या वर्षाचा अर्थसंकल्प 26 मार्च रोजी पंजाब विधीमंडळात मांडण्यात येणार आहे. विधीमंडळाचं विशेष अधिवेशन 21 ते 28 मार्च या कालावधीत होणार असून अर्थसंकल्प 26 मार्च रोजी सादर केला जाईल, असं ...