December 22, 2024 7:45 PM
पंजाबमध्ये तीन मजली इमारत कोसळून दोन जणांचा मृत्यू
पंजाबमधल्या मोहाली इथं काल रात्री तीन मजली इमारत कोसळून झालेल्या अपघाताचं बचावकार्य २३ तासांनंतर थांबलं आहे. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला. ढीगऱ्याखाली कोणीही अडकलेलं नसण्याची शक्यता N...