डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 15, 2024 12:38 PM

पुण्यात झिका या विषाणूजन्य आजाराचे सर्वाधिक रूग्ण

राज्यात झिका या विषाणूजन्य आजाराचे सर्वाधिक रूग्ण पुण्यात आढळले आहेत.राज्यातील एकंदर २१ रूग्णांपैकी १९ रूग्ण पुण्यात, एक कोल्हापूरमध्ये तर एक संगमनेरमध्ये आढळून आला आहे.   राज्यभरात आत...

July 8, 2024 1:20 PM

पुणे : ‘हीट एन्ड रन’च्या दोन वेगवेगळ्या घटनांत दोन पोलिस कॉन्स्टेबल्सचा मृत्यू

पुण्यात काल रात्री घडलेल्या हीट एन्ड रनच्या दोन वेगवेगळ्या घटनांत  दोन पोलिस कॉन्स्टेबल्सचा मृत्यू झाला असून  एक पोलिस कॉन्स्टेबल जखमी झाला आहे. जुन्या पुणे - मुंबई महामार्गावर हॅरिस ब्री...

July 7, 2024 6:04 PM

पुण्यात झिका विषाणूचे आणखी दोन रुग्ण

पुणे शहरात झिका विषाणूचे आणखी दोन रुग्ण आढळून आले आहेत. कर्वेनगर परिसरात राहणारी ४२ वर्षीय महिला आणि खराडीची रहिवासी असलेली २२ वर्षीय तरुणी यांना झिकाची लागण झाल्याचं आढळून आल्याने शहरात...

June 29, 2024 10:24 AM

पुण्यातील अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक

पुण्यातील अमली पदार्थ सेवन प्रकरणी पोलिसांनी तीन अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली आहे. त्यातील एकजण नायजेरियन तर दोन पुण्यातील आहेत. यातल्या एका आरोपीने L3 हॉटेलच्या पार्टीमध्ये ड्रग्स ...

June 25, 2024 8:05 PM

पुणे पोर्शे प्रकरण : अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहातून सुटका करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहातून तत्काळ सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.   बाल न्याय मंडळानं आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्...

June 24, 2024 7:08 PM

पुण्यात अंमली पदार्थ प्रकरणी ९ जणांवर गुन्हा दाखल

पुण्यातल्या अंमली पदार्थ प्रकरणात आतापर्यंत ९ जणांवर गुन्हा दाखल झाला असून ८ जणांना अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या मुलांचा पुणे पोलिस शोध घेत आहे. याप्रकरणी हलगर्जीप...