डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 26, 2024 2:09 PM

मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आजचा नियोजित पुणे दौरा रद्द झाला आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे हा दौरा रद्द झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. राज्यातल्या २२ हजार ६०० कोटी रुपय...

September 26, 2024 8:49 AM

पुण्यात अतिवृष्टिमुळे जनजीवन ठप्प, आजही अतिवृष्टिचा इशारा

पुणे शहर आणि परिसरात काल दुपारनंतर अतिवृष्टिमुळं जनजीवन ठप्प झालं. प्रचंड वाहतुक कोंडीमुळं लोकांचे तासनतास रस्त्यावरच गेले. आजही पुणे शहर आणि परिसराला अतिवृष्टिचा लाल बावटा फडकवण्यात आल...

September 24, 2024 8:55 AM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २६ सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २६ सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत; त्यांच्या नियोजित दौऱ्याच्या पूर्वतयारीचा आढावा उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ...

September 22, 2024 3:45 PM

पुण्यातल्या खासगी कंपनीत काम करणाऱ्या मुलीच्या आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल

महाराष्ट्रात पुण्यातल्या एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या मुलीनं अतिरीक्त कामाच्या दबावाला कंटाळून आत्महत्या केली होती. या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. याप्...

September 22, 2024 10:39 AM

येत्या डिसेंबरपर्यंत पुणे शहर आणि जिल्ह्यात 1 लाख 50 हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचा आरंभ

येत्या डिसेंबरपर्यंत पुणे शहर आणि जिल्ह्यात 1 लाख 50 हजार कोटी रुपयांची कामं सुरू करण्यात येतील अशी माहितीकेंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल पुण्यात दिली.भारती...

September 20, 2024 9:00 AM

पुण्यात मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्पाचा मार्ग मोकळा

पुण्यात राबवण्यात येणाऱ्या मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्पासाठी राज्य पर्यावरण प्रभाव मुल्यांकन प्राधिकरणने २०१९ मध्ये दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्रावर आक्षेप घेणारी याचिका राष्ट्रीय हरित ल...

September 16, 2024 1:26 PM

प्रधानमंत्री आज देशभरातल्या पाच वंदे भारत रेल्वेगाड्यांना दूरस्थ पद्धतीने हिरवा झेंडा दाखवणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज देशभरातल्या पाच वंदे भारत रेल्वेगाड्यांना दूरस्थ पद्धतीने हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यात महाराष्ट्रातल्या पुणे-हुबळी, कोल्हापूर-पुणे आणि नागपूर-सिकंदराबाद...

September 8, 2024 6:12 PM

भाजपच्या नेत्यांवर खोटा गुन्हा दाखल केल्यासंदर्भात सीबीआयची कारवाई

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर खोटा गुन्हा दाखल केल्यासंदर्भात पुण्याचे तत्कालीन पोलीस उपायुक्त, एक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि एक वकील यांच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआ...

September 5, 2024 3:47 PM

चौथी हॉकी इंडिया आंतरविभागीय स्पर्धा आजपासून पुण्यात सुरु होणार

वरीष्ठ पुरुष गटासाठीची चौथी हॉकी इंडिया आंतरविभागीय स्पर्धा आजपासून महाराष्ट्रात पुणे इथं सुरू होत आहे. या स्पर्धेत देशभरातले १८ संघ सहभागी होणार आहेत. टोक्यो ऑलिम्पिक खेळलेले सुरेंदर कु...

September 4, 2024 9:49 AM

शैक्षणिक संस्थांनी मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावं – राष्ट्रपतींचं आवाहन

सर्व शैक्षणिक संस्थांनी मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल पुण्यात केलं. सिम्बायोसिस विद्यापीठाच्या २१व्या दीक्षांत समारंभात त्या ...