February 28, 2025 7:35 PM
स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातल्या आरोपीला पोलीस कोठडी
पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानक महिला अत्याचार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडे याला न्यायालयानं १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मध्यरात्री त्याला शिरूर तालुक्यातल्या गुनाट गावातून अट...