December 23, 2024 6:34 PM
पुण्यात फूटपाथवर झोपलेल्यांना डंपरने चिरडल्याने ३ जणांचा मृत्यू
पुण्यात फूटपाथवर झोपलेल्या ९ जणांना भरधाव डंपरने चिरडल्याने ३ जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश आहे. डंपर चालकाचं डंपरवरील नियंत्रण सुटल्...