डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 12, 2025 11:16 AM

पुण्यातील लष्कर दिन सोहोळ्यात नेपाळ लष्कराच्या वाद्यवृंदाचा प्रथमच सहभाग

77 व्या लष्कर दिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आयोजित दक्षिण विभागाच्या सन्मान सोहोळ्यात, लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या हस्ते विविध पदकं देऊन, लष्करी अध...

January 9, 2025 7:21 PM

पुण्यात संविधान सन्मान दौडचं आयोजन

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीनं पुण्यात 'संविधान सन्मान दौड आयोजित केली आहे. स्पर्धकांची नावनोंदणी सुरू झाली असून येत्य...

January 9, 2025 6:58 PM

तृणधान्याला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पणन विभागाची – मंत्री जयकुमार रावल

शेतकऱ्यांनी पिकवलेल्या तृणधान्याला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पणन विभागाची आहे, असं प्रतिपादन पणनमंत्री जयकुमार रावल यांनी आज पुण्यात केलं. ते आज पुण्यात पणन मंडळाच्य...

January 5, 2025 10:26 AM

पुण्यात आयोजित ‘Know Your Army’ मेळाव्यामध्ये सैन्य विषयक माहिती देणारं दालन

लष्कर दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पुण्यात आयोजित Know Your Army मेळाव्यामध्ये केंद्रीय संचार ब्यूरोचं, सैन्य विषयक माहिती देणारं एक दालन उभारण्यात आलं आहे. या बहुमाध्यम प्रदर्शनाला म...

January 5, 2025 8:39 AM

पुण्यातील विकासकामांचा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून आढावा

पुणे शहरातील प्रकल्प महापालिका प्रशासनानं वेगानं पूर्ण करावेत; शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली असून त्यावर तातडीने कारवाई करून नागरिकांसाठी रस्ते मोकळे करावेत अन्यथा कडक कार...

December 1, 2024 10:27 AM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्घाटन

भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्घाटन काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यातील बिबवेवाड़ी इथं झालं. भगवान महावीर आणि जैन धर्मातील अन्य तीर्थंकरानी सांगि...

November 29, 2024 7:39 PM

पुण्यामधल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४७ तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा संपन्न

पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १४७ व्या तुकडीचा दीक्षान्त समारंभ आज झाला. लखनौ विद्यापीठाचे कुलगुरु आलोक कुमार राय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यंदा ३५९ स...

November 14, 2024 4:00 PM

म्हाडाच्या पुणे मंडळाच्या सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ

म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ६ हजार २९४ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत १० डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही संगणकीय सोडत असून यात पुणे, पिंपरी चिंचवड तसंच सोलापूर, क...

November 12, 2024 8:07 PM

राज्यात परकीय गुंतवणुकीचा पुण्याला फायदा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

गेल्या काही वर्षात राज्यात परकीय गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून याचा फायदा पुण्याला झाल्याचं प्रधानमंत्री पुण्यात झालेल्या प्रचारसभेत म्हणाले. परकीय कंपन्यांची पसंती महाराष...

November 5, 2024 7:05 PM

दौंड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारीपदावर उपजिल्हाधिकारी गणेश मरकड यांची नियुक्ती

पुणे जिल्ह्यातल्या दौंड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारीपदावर प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्याऐवजी उपजिल्हाधिकारी गणेश मरकड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीतील ...